-
आजच्या काळात लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध प्रकारचे प्रयोग करत आहेत. अलीकडे, AI च्या मदतीने, प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील अभिनेत्यांची पात्रे ‘पंचायत’ या वेब सीरिजमधील पात्रांच्या जागी रिप्लेस करण्यात आली आहेत.
-
‘पंचायत’ सीरीजमधील कथा आपल्याला देशाच्या ग्रामीण जीवनातील गोष्टी साध्या आणि तितक्याच रंजक पद्धतीने दाखवताना प्रचंड खिळवून ठेवते. एका तरुण सचिवाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण जीवन उलगडते . तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक कौटुंबिक विनोदी मालिका आहे. गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशांचे दैनंदिन, मजेदार किस्से या मालिकेला प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन गेले आहेत.
-
जर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे कलाकार ‘पंचायत’मध्ये काम करणार असतील तर कोणता अभिनेता कोणत्या भूमिकेत बसेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.
-
दोन्ही शो आपापल्या पद्धतीने लोकांचे मनोरंजन करतात आणि दोन्हींमधील पात्रेही खूपच लोकप्रिय आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे कलाकार पंचायतच्या कोणत्या पात्रात बसू शकतात ते पाहूया.
-
दिलीप जोशी (जेठालाल चंपकलाल गढा) – ब्रिजभूषण दुबे (सरपंच जी)
-
दिशा वकानी (दया जेठालाल गढा) – मंजू देवी
-
राज अनडकट (टिपेंद्र ‘टपू’ जेठालाल) – अभिषेक त्रिपाठी
-
मंदार चांदवडकर (आत्माराम तुकाराम भिडे) – भूषण (बनराकस)
-
श्याम पाठक (पत्रकार पोपटलाल) – गणेश
-
शैलेश लोढा (तारक मेहता) – आमदार चंदू
-
तनुज महाशब्दे (कृष्णन सुब्रमण्यम अय्यर) – नवीन सचिव
-
मुनमुन दत्ता (बबिता कृष्णन अय्यर) – रिंकी
-
कवी कुमार आझाद (डॉ. हाथी) – प्रल्हाद पांडे (प्रल्हाद चा)
-
अंबिका रांजणकर (कोमल हंसराज हाथी) – जिल्हाधिकारी साहिबा
-
सोनालिका समीर जोशी (माधवी आत्माराम भिडे) – क्रांतीदेवी
(Photos Source: @sahixd/instagram)
हेही पहा – PHOTOS : अनंत-राधिकाच्या संगीत समारंभात बॉलीवूड स्टार्सचा जलवा! शहनाज, जान्हवीच्या बहारदार फोटोंवर खिळेल तुमची नजर
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास