-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर असते.
-
या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी ‘सायली’ ही भूमिका साकारत आहे.
-
लवकरच या मालिकेत सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे.
-
आज (८ जुलै) रोजी जुईचा ३६ वा वाढदिवस आहे.
-
वाढदिवसानिमित्त जुईने सुंदर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी जुईने अबोली रंगाची एम्ब्रॉयडरी साडी परिधान केली आहे.
-
साडीवर जुईने फ्लोरल प्रिंट कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
जुईच्या साडीतील लूकसाठी अस्मिता शिंदे यांनी मेकअप केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना