-
झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात पोहोचली.
-
श्रेया सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सफरनामा करत आहे.
-
जम्मू-काश्मीरमधील काही खास फोटो श्रेयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रेयाने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
‘A Lil Lost… A Lot Found!’ असे कॅप्शन श्रेयाने जम्मू-काश्मीरमधील फोटोंना दिले आहे.
-
श्रेयाच्या जम्मू-काश्मीरमधील फोटोंवर सुरुची अडारकरने ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
श्रेया सध्या ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित