-
नुकताच अनंत अंबानी व राधिका मर्चंटचा संगीत सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
या संगीत सोहळ्याला बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने या सोहळ्यासाठी ग्लॅमरस लूक केला होता.
-
या सोहळ्यात माधुरीने सोनेरी रंगाची शिमरी डिझायनर साडी नेसली होती.
-
साडीतील लूकवर माधुरीने भरजरी दागिने परिधान केले होते.
-
संगीत सोहळ्यातील फोटोंना माधुरीने ‘To A Night Of Dance, Music And Pure Glam’ असे कॅप्शन दिले आहे.
-
येत्या १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट लग्नगाठ बांधणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा