-
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत सध्या चर्चेत आहे.
-
पूजाचं ‘नाच गो बया’ हे गाण नुकतंच प्रदर्शित झालं.
-
पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
याच गाण्यावर पुन्हा एकदा थिरकण्यासाठी पूजाने नऊवार साडी नेसली होती, त्याचा एक सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
लाल रंगाची काठापदराची नऊवार साडी, मॅचिंग स्लीवलेस ब्लाऊज असा अगदी महाराष्ट्रीयन लूक पूजाने केला आहे.
-
खुले केस, नथ आणि सोनेरी दागिन्यांमध्ये पूजाचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.
-
पूजा अभिनेता विद्युत जामवालसह ‘रोम रोम’ या गाण्यामध्ये झळकली होती.
-
दरम्यान, पूजाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर पूजाने यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी सिद्धेश चव्हाणबरोबर लग्न केलं. (All Photos- iampoojasawant/Instagram)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक