-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे हिरव्या रंगातील ड्रेसमधील सुंदर फोटो सध्या चर्चेत आहेत.
-
अमृता यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये त्यांची मुलगी दिविजादेखील त्यांच्यासोबत आहे.
-
मोनाको येथील ६३ व्या मॉन्टे-कार्लो फेस्टिव्हल डी टेलिव्हिजन कार्यक्रमाला अमृता यांनी लेकीबरोबर हजेरी लावली.
-
यावेळी त्यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पुरस्कार प्रदान केला.
-
या कार्यक्रमात विविध देशातील कलाकारांना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून आनंद झाला, असं त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितलं.
-
यानंतर अमृता व दिविजा यांनी अनंत अंबानी व राधिकाच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
संगीत सोहळ्यात दोघी याच ड्रेसमध्ये दिसल्या होत्या.
-
अमृता व त्यांच्या मुलीच्या या लूकने लक्ष वेधून घेतलं. (फोटो – अमृता फडणवीस इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”