-
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या तिच्या फॉरेन ट्रीपमुळे चर्चेत आहे.
-
या ट्रीपमधील वेगवेगळे फोटो ती चाहत्यांबरोबर शेअर करत आहे.
-
यावेळी ती लंडनमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहे.
-
काही दिवसांपूर्वी मृण्मयीने सेक्विया राष्ट्रीय उद्यानातील फोटो शेअर केले होते.
-
या उद्यानात उंचच उंच झाडं पाहायला मिळाली.
-
मृण्मयी देशपांडेने या उद्यानात भरपूर फोटो काढले.
-
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा स्पेगेटी टॉप, तपकिरी स्कर्ट आणि हॅट असा पेहराव केला होता.
-
दरम्यान, मृण्मयीने पती स्वप्नील रावसह खूप चांगला वेळ घालवला.
-
दोघांनी एकमेकांसह क्यूट फोटो काढले.
-
दोघेही यावेळी खूपच आनंदी दिसत होते.
-
दरम्यान, मृण्मयीने नुकतंच लास वेगासमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने लाल रंगाचा बॅकलेस गाऊन घातला होता.
-
मृण्मयीच्या या नव्या फोटो वर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
![Chaturgrahi Yog](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/Chaturgrahi-Yog.jpg?w=300&h=200&crop=1)
५० वर्षांनी ४ ग्रहांची महायुती होताच ऑगस्टपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती? अचानक लाभेल लक्ष्मीकृपा, होऊ शकतात धनाढ्य