-
नेहा धुपियाचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतेच पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या बोल्ड लूकसाठी नेहाने पांढरा शर्टचे परिधान केले आहे. जो एक क्लासिक आणि एव्हरग्रीन फॅशन स्टेटमेंट आहे. तिने हा पांढरा शर्ट निळ्या आणि लाल रंगाच्या स्कर्टसोबत जोडला आहे.
-
नेहाने तिचा लूक आणखी ग्लॅमरस बनवण्यासाठी गोल्डन ॲक्सेसरीजचा वापर केला. सोनेरी नेकलेसही तिच्या आउटफिटशी अगदी जुळत आहे.
-
नेहाच्या या लूकचे कॉम्बिनेशन अतिशय अनोखे आणि स्टायलिश आहे. यासोबतच तिने सोनेरी कानातले आणि सोनेरी ब्रेसलेट देखील परिधान केले आहे.
-
या गोल्डन ॲक्सेसरीज तिच्या लुकला रॉयल टच देत आहेत. त्याचबरोबर तिची हेअरस्टाईल देखील तिच्या या बोल्ड लूकला आणखी खास बनवत आहे.
-
अभिनेत्रीच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर नेहाने अतिशय सिम्पल मेकअप फॉलो केला आहे. तिने डोळ्यांवर लाइट आयशॅडो वापरले आहे. नेहा या लूकमध्ये आणखी सुंदर दिसत आहे.
-
नेहाने हा लूक न्यूड लिपस्टिकसोबत पूर्ण केला आहे.
-
चाहत्यांनी नेहाच्या बोल्ड लूकचे कौतुक केले आहे.
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास