-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे.
-
येत्या १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
नुकताच अंबानींच्या राहत्या घरी या जोडप्याचा मेहंदी व हळदी समारंभ पार पडला.
-
हळदी समारंभासाठी अंबानींच्या होणाऱ्या सुनेने खास लूक केला होता.
-
राधिकाच्या या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
ना हिरे, ना मोती…; अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंनी हळदी समारंभासाठी खास फुलांनी सजलेल्या सुंदर अशा ड्रेसची निवड केली होती.
-
राधिकाच्या या ड्रेसची ओढणी तगर व झेंडूच्या फुलांनी सजवली होती.
-
फुलांनी सजलेल्या या पिवळ्या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.
-
याशिवाय या ड्रेसवर शोभतील असे फुलांचे सुंदर दागिने राधिकाने घातले होते. ( फोटो सौजन्य : @rheakapoor @shereenlovebug and @sanyakapoor )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”