-
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर अनेकदा चर्चेत असते.
-
सई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
-
सईने नुकतेच डिझायनर साडीतील खास फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
गुलाबी रंगाची डिझायनर साडी सईने नेसली आहे.
-
सिक्वेन्स वर्क असलेलं फुल स्लीव्हस ब्लाऊस अभिनेत्रीने परिधान केलं आहे.
-
सॉफ्ट ग्लॅम मेकअप, खुले केस यात अभिनेत्रीच सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.
-
“Candyfloss vibes” असं कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे.
-
“ब्युटीफूल शिरीन”, “अप्रतिम सौंदर्य”, “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल” अशा कमेंट्स सईच्या फोटोंवर आल्या आहेत. (All Photos- saietamhankar/Instagram)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल