-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा हळदी समारंभ नुकताच अँटालियावर पार पडला.
-
या सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.
-
राधिका मर्चंटच्या हळदी लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.
-
राधिकाने तिच्या ड्रेसवर खास ताज्या फुलांनी सजवलेली ओढणी घेतली होती.
-
हा खास लूक करत राधिकाने अंबानींची परंपरा जपली.
-
यापूर्वी २०१८ मध्ये श्लोका व ईशा अंबानी यांनी देखील असाच लूक केल्याचं व्हायरल फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
श्लोका व ईशा अंबानी यांनी फुलांनी सजलेला ड्रेस घातल्याचे खास फोटो प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये सोशल मीडियावर शेअर केले होते. ( फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम )
-
भव्य प्री-वेडिंग सोहळ्यांनंतर अनंत व राधिका येत्या १२ जुलैला विवाहबंधनात अडकणार आहेत. ( फोटो सौजन्य : @rheakapoor @shereenlovebug and @sanyakapoor )
पदरात पडेल सुख ते हितशत्रूंपासून रहा सावध; प्रदोष व्रताबरोबर अनंग त्रयोदशीचा योगायोग तुमच्या आयुष्यात भरणार का नवे रंग? वाचा राशिभविष्य