-
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी लवकरच ‘बॅड न्यूज’ चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात तृप्ती अभिनेता विकी कौशल व एमी विर्कबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
-
सध्या सोशल मीडियावर तृप्ती व विकीचा एक बोल्ड फोटो व्हायरल झाला आहे.
-
या फोटोमध्ये तृप्ती व विकीचा पाण्यात रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे.
-
तृप्ती व विकीचा हा कॉमेडी चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
-
‘बॅड न्यूज’ हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तृप्ती डिमरी/इन्स्टाग्राम)

विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?