-
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) लवकरच ‘बाबू’ या ॲक्शन चित्रपटात झळकणार आहे.
-
‘बाबू’ (Babu Movie) हा अस्सल आगरी कोळी भाषेतील पहिला मराठी चित्रपट आहे.
-
सध्या रुचिरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्य्रग आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रुचिराने मराठमोळा लूक केला होता.
-
रुचिराने लाल रंगाची सुंदर पैठणी साडी (Red Paithani Saree) नेसली होती.
-
रुचिराने पैठणी साडीवर मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
पैठणी साडीतील फोटोंना रुचिराने ‘Dolled Up For The Big day’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे (Mayur Shinde) यांनी केले आहे.
-
रुचिराबरोबर या चित्रपटात अंकित मोहन व नेहा महाजन (Ankit Mohan, Neha Mahajan) दिसणार आहेत.
-
हा चित्रपट २ ऑगस्ट (2 August) रोजी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुचिरा जाधव/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”