-
गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा आहे. आज दोघांचे लग्न आहे. या लग्नात परफॉर्म करून काही विदेशी सेलिब्रिटींनी कोट्यवधी रुपये कमावले. या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊयात.
-
Justin Bieber
५ जुलैला हॉलीवूड पॉप सिंगर जस्टिन बीबरने परफॉर्म केलं. त्याला या परफॉर्मन्ससाठी ८५ कोटी रुपये मानधन देण्यात आलं. -
Rihanna
पॉप स्टार रिहानाने अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म केलं होतं. यासाठी तिला ७४ कोटी रुपये देण्यात आले होते. -
Backstreet Boys
क्रूझ प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी बॅकस्ट्रीट बॉइजना सात कोटी रुपये देण्यात आले होते. -
Pitbull
अमेरिकन गायक पिटबुलला क्रूझ पार्टीतील परफॉर्मन्ससाठी चार कोटी रुपये देण्यात आले. -
Andrea Bocelli
इटालियन गायक आंद्रेया बोसिलेईने अनंत-राधिकाच्या क्रूझ पार्टीत परफॉर्म करण्याचे ४५ कोटी रुपये घेतले. -
Katy Perry
क्रूझ प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी केटी पेरीला ६६ ते ७५ कोटींच्या दरम्यान मानधन िळाल्याची चर्चा आहे. -
Shakira
अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी शकीराने १० कोटींहून जास्त मानधन घेतलं. -
Coldplay
आकाश अंबानीचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. या लग्नात परफॉर्म करण्यासाठी कोल्डप्लेने ८ कोटी रुपये घेतले होते. -
The Chainsmokers
आकाश अंबानी व श्लोका मेहताच्या स्विट्जरलँडमधील प्री-वेडिंगमध्ये चेनस्मोकर्सनी परफॉर्म करण्यासाठी ८ कोटी घेतले होते. -
Maroon 5
आकाश-श्लोकाच्या प्री-वेडिंगमध्ये मरून ५ ग्रुपने परफॉर्मन्ससाठी ८-१२ कोटी घेतले होते. -
John Legend
ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी अमेरिकन सिंगर जॉन लेजेंडने ८ कोटी रुपये घेतले होते. -
Beyoncé
पॉप सिंगर बियोन्सेने ईशा अंबानी व आनंद पीरामलच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी १५ कोटी रुपये घेतले होते.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही