-
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा आज पार पडणार आहे.
-
या लग्नसोहळ्याला दीपिका पदुकोणने हजेरी लावली आहे.
-
दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या लग्नसोहळ्यातील तिचे फोटो शेअर केले आहेत.
-
दीपिकाने या सोहळ्यासाठी खास लाल रंगाची अनारकली परिधान केली आहे.
-
दीपिकाने स्वत:च बेबी बंप ओढणीने झाकून घेतल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे.
-
गळ्यात चोकर नेकलेस, स्लीक बन आणि त्यावर गजरा, लाल रंगाची बिंदी असा लूक दीपिकाने केला आहे.
-
लवकरच आई होणाऱ्या दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रग्नेन्सीचा ग्लो आलेला दिसतोय.
-
अनंत-राधिकाच्या या लग्नसोहळ्यात दीपिकाच्या पतीने म्हणजेच रणवीर सिंगनेदेखील हजेरी लावली आहे. (All Photos: deepikapadukone/Instagram)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार