-
Radhika Merchant wedding look photos: राधिका मर्चंटचा लग्नातील लूक समोर आला आहे.
-
अंबानींच्या धाकट्या सूनबाईने पारंपरिक लाल-गुलाबी नाही तर ऑफ व्हाइट रंग या खास दिवसासाठी निवडला.
-
तिच्या कपड्यांवर लाल रंगाचे झरदोजी वर्क करण्यात आले आहे.
-
तिने भरजरी दागिने व लाल बांगड्यांनी तिचा लूक पूर्ण केला.
-
तिच्या शाही लूकचे फोटो रिया कपूरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मांगटीका, कानातले व नेकलेस तसेच राधिकाच्या बाजूबंदने लक्ष वेधून घेतलं आहे.
-
तिचा लग्नाचा ड्रेस सुप्रसिद्ध डिझायनर अबु जानी व संदीप खोसला यांनी डिझाईन केला आहे.
-
अंबानींच्या धाकट्या सूनेच्या लूकवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(फोटो – रिया कपूर इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”