-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे.
-
या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात.
-
या मालिकेत ‘सायली’ची (Sayali) भूमिका अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) साकारत आहे.
-
जुईने केलेल्या नव्या फोटोशूटची (Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी जुईने जांभळ्या रंगाची हाताने रंगवलेली साडी (Hand Painted Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या साडीवर जुईने लाल रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Embroidery Blouse) परिधान केला आहे.
-
फॅशन डिझायनर शीतल साहाणे (Sheetal Sahane) यांनी जुईची ही साडी डिझाईन केली आहे.
-
साडीतील लूकवर जुईने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं