-
मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा शाही विवाहसोहळा १२ जुलै रोजी मुंबईत पार पडला. (फोटो: रॉयटर्स)
-
या सोहळ्याला बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. (पीटीआय फोटो)
-
अनंत-राधिकाच्या लग्नातील अंबानी कुटुंबीयांचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (पीटीआय फोटो)
-
लग्नसोहळ्यात नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या. (पीटीआय फोटो)
-
नीता अंबानींच्या हातावरील सुंदर अशा मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी हातावर कुटुंबातील सदस्यांची नावं लिहिल्याचं पाहायला मिळालं. (पीटीआय फोटो)
-
नीता अंबानींनी पती मुकेश अंबानी, मोठा मुलगा आकाश व त्याची पत्नी श्लोका मेहता, मुलगी ईशा व जावई आनंद पिरामल, अनंत-राधिका, नातवंड पृथ्वी, वेद, कृष्णा यांची नावं हातावरच्या मेहंदीवर लिहिली आहेत.
-
नीता अंबानींच्या या मेहंदी डिझाइनचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (पीटीआय फोटो)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”