-
भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सहकुटुंब अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
-
१२ जुलै रोजी मोठ्या थाटामाटात अनंत व राधिकाचा (Anant Ambani-Radhika Merchant) लग्नसोहळा पार पडला.
-
या लग्नसोहळ्यात सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने ग्लॅमरस लूक केला होता.
-
अनंत व राधिकाच्या लग्नातील काही खास फोटो साराने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत.
-
साराने लग्नसोहळ्यात सोनेरी व पेस्टल रंगाचा डिझायनर लेहेंगा (Lehenga) परिधान केला होता.
-
पेस्टल लेहेंग्यातील लूकवर साराने सुंदर दागिने परिधान केले होते.
-
केसांची बन हेअरस्टाईल करत साराने मोगऱ्याचा गजरा माळला होता.
-
सध्या सारा काही लोकप्रिय ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : श्रेया बुगडेचा जांभळ्या पैठणी ड्रेसमधील सुंदर लूक चर्चेत)
Meerut Murder Case : “पप्पांना ड्रममध्ये ठेवलंय”, चिमुकल्या मुलीने शेजाऱ्यांना काय सांगितलं? सौरभचा मृतदेह कसा सापडला? आईने सांगितला घटनाक्रम