-
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) या चित्रपटातून अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) प्रसिद्धीझोतात आला.
-
२०१८ साली प्रदर्शित झालेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
रमेशला त्याचे चाहते ‘पिट्ट्या भाई’ (Pitya Bhai) या नावाने ओळखतात.
-
रमेशने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
काल (१४ जुलै) रोजी रमेशने ‘Kia’ ही नवीन गाडी खरेदी केली.
-
नव्या गाडीबरोबरचे काही खास फोटो रमेशने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंना रमेशने ‘वडिलांचा आशिर्वाद आणि ज्याच्यासोबत चालायला सुरुवात केली तो माझा भाऊ मित्र सर्वकाही ह्याच्याकडून पूजा केली आधी १४ वर्ष स्विफ्टमधून लयी फिरलो ईथवर आलो आता ईथुन पुढचा प्रवास ह्यातून…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रमेशच्या फोटोंवर अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) ‘अभिनंदन दादा…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रमेश परदेशी /सोशल मीडिया)
-
(हेही पाहा : सचिन तेंडुलकरच्या लेकीचा पेस्टल लेहेंग्यातील ग्लॅमरस लूक)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”