-
Anant Ambani Radhika Merchant Wedding: डॉ. श्रीराम नेने (Shriram Nene) व माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनी अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
-
अनंत व राधिका (Anant Ambani Radhika Merchant) यांचा लग्नसोहळा १२ जुलै (शुक्रवार) रोजी मुंबईत बीकेसी (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला.
-
या शाही लग्नसोहळ्यातील काही फोटो श्रीराम नेने व माधुरी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रीराम नेने व माधुरी यांचा रोमँटिक अंदाज (Romantic Photos) पाहायला मिळत आहे.
-
लग्नसोहळ्यात माधुरीने सोनेरी रंगाची सुंदर साडी (Golden Saree) नेसली होती.
-
सोनेरी साडीवर माधुरीने लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज (Red Designer Blouse) परिधान केला होता.
-
श्रीराम नेने यांनी काळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न कुर्ता सेट (Indo Western) परिधान केला होता.
-
या फोटोंना श्रीराम नेने ‘My Love…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित व श्रीराम नेने/इन्स्टाग्राम)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”