-
केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका आहे.
-
आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) केतकीचं नवीन गाणं तिच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे.
-
केतकीच्या या गाण्याचं नाव ‘दृष्टी विठाई देखिली…’ (Drushti Vithaai Dekhilee) असे आहे.
-
आषाढी एकादशीनिमित्त केतकीने मराठमोळा लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये केतकीने निळ्या रंगाची पैठणी साडी (Blue Paithani Saree) नेसली आहे.
-
निळ्या साडीतील मराठमोळ्या लूकवर केतकीने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
यंदा १७ जुलै रोजी (Wednesday, 17 July) आषाढी एकादशी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगावकर/इन्स्टाग्राम)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास