-
स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रत्येक मालिकेतून नातेसंबंधांवर भाष्य केले जाते.
-
या वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
-
या मालिकेत ‘मुक्ता गोखले’ची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) साकारत आहे.
-
तेजश्रीने नुकेतच कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट (Casual Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने पांढरे टी-शर्ट, डेनिम जीन्स व गुलाबी रंगाचे ब्लेझर (Pink Blazer) परिधान केले आहे.
-
तेजश्रीचा हा कॅज्युअल लूक मानसी राणेने स्टाईल केला आहे.
-
तेजश्रीने या फोटोशूटला #HappyLife असा हॅशटॅग दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास