-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा चालू आहे.
-
अनंत-राधिकाने १२ जुलैला मुंबईत लग्नगाठ बांधली.
-
हा लग्नसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
लाडक्या मुलाच्या लग्नात वरमाई नीता अंबानी अतिशय सुंदर दिसत होत्या.
-
हळद, संगीत, लग्न, शुभ आशीर्वाद कार्यक्रम, संगीत या सगळ्या समारंभांमध्ये त्यांच्या लूकने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं.
-
‘शुभ आशीर्वाद’ समारंभात नीता अंबानींनी सुंदर असा बेबी पिंक रंगाचा लेहेंगा घातला होता.
-
या भरजरी लेहेंग्यावरच्या डिझायनर ब्लाऊजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
संस्कृत श्लोक, त्यांची चार नातवंडं, आकाश, ईशा आणि अनंत या तीन मुलांची नावं नीता अंबानींच्या ब्लाऊजवर लिहिली होती.
-
नीता अंबानींच्या या सुंदर लूकचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ( फोटो सौजन्य : abujanisandeepkhosla इन्स्टाग्राम )

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश