-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
-
या मालिकेतील अक्षरा व अधिपती हनिमूनसाठी (Akshara Adhipati Honeymoon) फुकेतला गेले आहेत.
-
फुकेत (Phuket) हे थायलंडमधील (Thailand) प्रसिद्ध शहर आहे.
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी (Shivani Rangole Kulkarni) या मालिकेत ‘अक्षरा’ची भूमिका साकारत आहे.
-
‘अधिपती’ची भूमिका अभिनेता ऋषिकेश शेलार (Hrishikesh Shelar) साकारत आहे.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर फुकेतमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ‘मास्तरीण बाई’ (अक्षरा)चा कॅज्युअल लूक (Casual Look) पाहायला मिळत आहे.
-
गेल्या दीड वर्षांपासून या मालिकेची निर्मिती अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘मुक्ता’चा गुलाबी ब्लेझरमधील कॅज्युअल लूक चर्चेत)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”