-
मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या पती सिद्धार्थ चांदेकरबरोबर (Siddharth Chandekar) स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आंनद घेत आहे.
-
स्वित्झर्लंडमधील (Switzerland) काही फोटो मितालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मिताली बोल्ड अंदाजात (Bold Look) दिसत आहे.
-
मितालीने काळ्या रंगाची बिकिनी (Black Bikini) परिधान केली आहे.
-
स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) बसून मितालीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
मितालीच्या बिकिनीतील फोटोंवर अभिनेत्री अनघा भगरे, रसिका वेंगुर्लेकर, सानिया चौधरी यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
नेटकऱ्यांनी मितालीच्या फोटोंवर लाइक्साचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…