-
या महिन्यात ५ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या बहुप्रतिक्षित वेब सिरीज ‘मिर्झापूर-३’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सीरिजशी संबंधित काही एआय फोटो समोर आले आहेत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आली आहेत.
-
या छायाचित्रांमध्ये ‘मिर्झापूर’च्या कलाकारांची लहान मुलांची व्यक्तिरेखा दिसत आहे. या मालिकेत लहान मुलांनी भूमिका केली असती तर कालीन भैय्यापासून गुंडू पंडितपर्यंत सगळे कसे दिसले असते ते पाहूया.
-
जर एका लहान मुलाने कालीन भैय्याचे पात्र साकारले असते तर ते असे दिसले असते.
-
गुड्डू पंडित म्हणजेच अली फजल लहान मुलाच्या भूमिकेत अगदी प्रभावी दिसत आहे. त्याचे एआय परिवर्तन खूपच मनोरंजक दिसत आहे.
-
‘मिर्झापूर’मध्ये कालिन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठीच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या बीना त्रिपाठीला एआयने असे दाखवले आहे.
-
गोलू गुप्ता म्हणजेच श्वेता त्रिपाठी जर लहान मुलीच्या भूमिकेत असती तर ती अशी दिसली असती.
-
जर मुन्ना त्रिपाठीने लहान मुलाची भूमिका केली असती तर तो मिर्झापूर मालिकेत असा दिसला असता.
-
‘मिर्झापूर’ मालिकेत मोठ्या आणि धाकट्याची भावांची भूमिका साकारणाऱ्या विजय वर्मा यांनी बालकलाकार म्हणून खूप धमाल केली असती.
-
एआयने तयार केलेल्या माधुरी यादव त्रिपाठीच्या फोटोमध्ये ती अगदी निरागस दिसत आहे.
-
शरद शुक्लाही लहान मुलाच्या भूमिकेत अगदी निरागस आणि गोड दिसला असता.
-
या मालिकेतील मकबूलचे पात्र असे दिसले असते. (फोटो: साहिल एक्स डी/इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच