-
Anant Ambani Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी व नीता अंबानी (Mukesh Ambani – Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधली.
-
अनंतने (Anant Ambani) बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकला.
-
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) अनंत-राधिकाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
अनंत व राधिकाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सध्या नेटकऱ्यांचे लक्ष राधिकाच्या लग्नातील हिऱ्याच्या अंगठीने (Diamond Wedding Ring) वेधले आहे.
-
लग्नात राधिकाने हिऱ्याची सुंदर डिझाईन असलेली अंगठी परिधान केली होती.
-
राधिकाच्या अंगठीवर पहिलं इंग्रजी अक्षर’‘RA’ लिहिलं असून या अक्षरांमध्ये हिऱ्याचं हार्ट आहे.
-
लग्नानंतर अनंत व राधिका गुजरातमधील जामनगर (Gujarat) येथे गेले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : Ambani Update/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”