-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या चर्चेत आहे.
-
सईने नुकतेच साडीत खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने गुलाबी रंगाची डिझायनर साडी (Pink Designer Saree) नेसली आहे.
-
गुलाबी साडीतील फोटोशूटला सईने ‘CandyFloss Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंमध्ये सईच्या नखरेल अदा पाहायला मिळत आहे.
-
सईने या फोटोशूटसाठी हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.
-
सई सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Sanjay Raut : “शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला”, संजय राऊतांची आगपाखड!