-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
ऐश्वर्या यांनी काळ्या साडीतील (Black Saree Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
काळ्या साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी सुंदर मंगळसूत्र (Mangalsutra Design) परिधान केले आहे.
-
ऐश्वर्या यांनी परिधान केलेले मंगळसूत्र हे ‘Saadgi’ या ब्रॅण्डचे आहे.
-
ऐश्वर्या यांचे नवं मंगळसूत्र नेटकऱ्यांना खूपच आवडले आहे.
-
ऐश्वर्या सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत काम करत आहेत.
-
अभिनयाबरोबरच ऐश्वर्या या इन्स्टाग्रामवरील रील्समुळे (Instagram Reels) चर्चेत असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”