-
पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘बाई गं’ (Bai Ga Marathi Movie) हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे.
-
स्त्रीच्या इच्छा आणि त्यांच्या सन्मानाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री दीप्ती देवीने (Deepti Devi) ‘अनामिका’ ही भूमिका साकारली आहे.
-
दीप्तीबरोबर या चित्रपटात अभिनेता स्वप्निल जोशी, सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान आणि सागर कारंडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
दीप्तीने नुकतेच साडीत खास फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दीप्तीने निळ्या रंगाची डिझायनर साडी (Blue Designer Saree) नेसली आहे.
-
निळ्या साडीवर दीप्तीने पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साडीतील फोटोशूटला दीप्तीने ‘My Eyes On Blue’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीप्ती देवी/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच