-
दमदार अभिनयाबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावरही सक्रिय असते.
-
नुकतेच साराने ‘बार्बी डॉल’ लूकमध्ये (Barbie Doll Look) फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी साराने गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस (Pink Mini Dress) परिधान केला आहे.
-
‘बार्बी डॉल’ लूकमधील फोटोशूटसाठी साराने हटके पोज दिल्या आहेत.
-
गुलाबी मिनी ड्रेसवर साराने हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.
-
साराच्या या ड्रेसची किंमत (Dress Price) जवळपास २४,००० रुपये इतकी आहे.
-
साराच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Pinky Doll’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच