-
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Honeymoon Photos : सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल २३ जून २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले.
-
दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं.
-
सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.
-
त्यानिमित्त तिने हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Honeymoon Photos :पती झहीरसोबत स्विमिंगपूलमधील एक सुंदर रोमँटिक फोटो तिने शेअर केला आहे.
-
सोनाक्षी व झहीरच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
-
सोनाक्षी व झहीर फिलिपिन्स ला हनिमूनसाठी गेले होते.
-
या ट्रिपमधील काही खास आठवणी तिने शेअर केल्या आहेत.
-
सोनाक्षीच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
सोनाक्षी फिलिपिन्सवरून परतली असून लग्नाला महिना पूर्ण झाल्याने ती डेटवर गेली होती.
-
सोनाक्षी- झहीर, अदिती राव हैदरी आणि तिचा होणारा पती सिद्धार्थ या चौघांचे डिनर डेटचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
(फोटो सौजन्य – सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य