-
Tina Datta Bold Photos: टीना दत्ता ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.
-
टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता आजही ‘उत्तरन’ या शोमधील इच्छा या पात्राच्या नावाने ओळखली जाते.
-
या शोने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
-
टीव्हीवरील संस्कारी इच्छा अर्थातच सध्या टीना मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.
-
अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती स्विमसूटममध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिने काळ्या रंगाच्या व राखाडी रंगाच्या स्विमसूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
-
या प्रिंटेड स्विमसूटमध्ये ती छान पोज देताना दिसतेय.
-
या स्विमसूटबरोबर तिने एक मोठी स्ट्रॉ हॅट घातली आहे, ज्यामुळे तिचा लूक आणखीच चांगला दिसतोय.
-
यासोबतच तिने मोठे, स्टायलिश सनग्लासेस घातले आहेत, जे तिच्या लूकला ग्लॅमरस टच देत आहेत.
-
काही फोटोंमध्ये टीनाने स्विमसूटसह काळ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातला आहे, ज्यामुळे ती आणखी स्टायलिश दिसत आहे.
-
टीनाच्या या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो – टीना दत्ता इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा