-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. रितेश देशमुखच्या उपस्थितीत एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. हे स्पर्धक कोण आहेत जाणून घेऊयात…
-
मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर
-
‘रमा राघव’ मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता निखिल दामले
-
सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू-वालावलकर
-
मराठी अभिनेता व विनोदवीर पंढरीनाथ कांबळे
-
‘कलर्स मराठी’ची लाडकी सून ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण
-
‘भाग्य दिले तू मला’ फेम जान्हवी किल्लेकर
-
इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत
-
घन:श्याम दरवडे
-
परदेसी गर्ल इरिना रुडाकोवा
-
हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणारी निक्की तांबोळी
-
वैभव चव्हाण
-
अरबाज पटेल
-
आर्या जाधव
-
पुरुषोत्तमदादा पाटील
-
धनंजय पोवार
-
सूरज चव्हाण ( सर्व फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी व बिग बॉस मराठी )

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती