-
काही महिन्यांपूर्वी बालकलाकार मायरा वायकुळचा (Myra Vaikul) ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात मायराने ‘सायली’ ऊर्फ ‘चिकू’ची भूमिका साकारली होती.
-
मायराने नुकतेच नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (Nita Mukesh Ambani Cultural Centre) फोटोशूट केले आहे.
-
भारतीय कला व संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ उभारण्यात आले आहे.
-
१ एप्रिल २०२३ पासून हे केंद्र प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो मायराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मायराने पिवळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस (Yellow Co-ord Set Dress) परिधान केला आहे.
-
आई (श्वेता वायकुळ)बरोबर फोटोंसाठी खास पोज देताना मायरा…
-
झी मराठीवरीस ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेतून मायराला प्रसिद्धी मिळाली होती.
-
येत्या सप्टेंबर महिन्यात मायराच्या घरी गोंडस बाळाचं आगमन होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

Crime News : मैसूरचे उद्योजक हर्षवर्धन किक्केरी त्यांची पत्नी आणि मुलगा तिघांचे मृतदेह घरात आढळले, हत्या-आत्महत्येचा संशय