-
मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीमुळे चर्चेत आली आहे. (फोटो – मानसी नाईक इन्स्टाग्राम)
-
बॉक्सर प्रदीप खरेरा (Pradeep Kharera Engagement) याने विशाखा जाटनी हिच्याशी साखरपुडा केला आहे. (फोटो – मानसी नाईक इन्स्टाग्राम)
-
मानसी नाईकच्या (Manasi Naik) पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा केला आहे.
-
Manasi Naik Ex Husband Pardeep Kharera Engagement photos : प्रदीप खरेराने सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर विशाखा जाटनी (Vishaka Jaatni) हिच्याशी साखरपुडा केला आहे.
-
प्रदीपने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये दोघांच्या साखरपुड्याची झलक पाहायला मिळत आहे.
-
“फायनली इंगेज्ड, लव्ह यू लाडू”, असं कॅप्शन देत प्रदीपने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये त्या दोघांच्या साखरपुड्याच्या अंगठ्यांची झलक पाहायला मिळाली.
-
प्रदीप व विशाखा यांनी साखरपुड्यासाठी खास लॅव्हेंडर रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं.
-
तसेच ते दोघे रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.
-
प्रदीप खरेरा व विशाखा जाटनीच्या फोटोंवर कमेंट करून चाहते शुभेच्छा देत आहेत.
-
(साखरपुड्याचे सर्व फोटो – प्रदीप खरेरा इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”