-
मराठमोळी अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
अमृताने चाहत्यांबरोबर लाल रंगाच्या साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
लाल साडीवर अमृताने हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
अमृताने लाल साडीतील फोटोंना ‘रब ने बना दी जोडी…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
साडीतील लूकवर अमृताने सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र परिधान केले आहे.
-
अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या धम्माल विनोदी नाटकात काम करत आहे.
-
अमृताचं युट्यूबवर चॅनेल असून त्यावर ती रोज व्हिडीओ अपलोड करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…