-
बॉलिवूडमधील स्टार कलाकारांपैकी एक असलेल्या रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खुलासे केले. अभिनेत्याने आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल खुलासा केला की कसे त्याने राहासाठी १७ वर्षांचे व्यसन सोडले.
-
रणबीर कपूरने बिझनेसमन निखिल कामथ सोबत झालेल्या एका मुलाखतीत सांगितले की ”आता माला एक मुलगी आहे, वडील होणे हा माझ्यासाठी एक मोठा बदल आहे”.
-
”नुकतेच जन्माला आल्यासारखं वाटतं, ४० वर्षे जगलेले जीवन पूर्णपणे वेगळे होते. मात्र आता नवीन भावना आणि विचार जाणवतातअसं अभिनेत्याने पुढे सांगितले.
-
रणबीर कपूरनेही सांगितले की, मी मरणाला घाबरत नाही. माला नेहमी वाटतं की वयाच्या ७१ व्या वर्षी माझा मृत्यू होईल कारण ८ अंका बरोबर त्याच्या घट्ट नातं आहे.
-
रणबीरने सांगितले की त्याच्या आयुष्यात हे सर्व बदल राहा मुळे आले आहेत.
-
खरं तर, राहाच्या जन्मापूर्वी रणबीर कपूरला स्मोकिंगचं व्यसन होतं. पण मुलीच्या जन्मानंतर ती निरोगी राहावी म्हणून रणबीरने सिगारेट पिणे बंद केले.
-
रणबीर कपूरने वयाच्या १७ व्या वर्षी सिगारेट ओढायला सुरुवात केली होती.
-
आपल्या मुलीबद्दलचे प्रेम व्यक्त करत रणबीरने सांगितलं की राहाचा जन्म ६ नोव्हेंबर रोजी झाला होता जो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे.

डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO