-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत खलनायिका ‘सावनी’ची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) साकारत आहे.
-
लवकरच या मालिकेत ‘सावनी-हर्षवर्धन’चा लग्नसोहळ्या पार पडणार आहे.
-
लग्नसोहळ्यासाठी ‘सावनी’ने केशरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
केशरी साडीतील लूकवर ‘सावनी’ने भरजरी दागिन्यांचा साज केला आहे.
-
‘सावनी’च्या लग्नसोहळ्यातील लूकसाठी मनीष उतेकर यांनी मेकअप केला आहे.
-
गुलाबाची फुलं माळत ‘सावनी’ने केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर