-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या कार्यक्रमात अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.
-
‘कल्याणची चुलबली’ (Kalyanchi Chulbuli) या नावाने चाहते शिवालीला ओळखतात.
-
शिवालीने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने तपकिरी रंगाचा वेलवेट ड्रेस (Brown Velvet Dress) परिधान केला आहे.
-
शिवालीने या फोटोशूटला ‘Corps De Serpent’ असे वेगळे कॅप्शन दिले आहे.
-
शिवालीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल