-
झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ (Saara Kahi Tichyasathi) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत सख्ख्या बहिणींच्या नात्यांमधली खूप सुंदर गोष्ट दाखविण्यात आली आहे.
-
अभिनेत्री दक्षता जोईल (Dakshata Joil) या मालिकेत ‘निशिगंधा खोत’ची भूमिका साकारत आहे.
-
पावसाळ्यानिमित्त दक्षताने सुंदर फोटोशूट (Monsoon 2024 Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दक्षताने निळ्या रंगाची नारायण पेठ साडी (Blue Narayan Peth Saree) नेसली आहे.
-
दक्षताने या फोटोशूटला ‘निशी & Her Monsoon Moods..!!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
दक्षताच्या पावसाळ्यातील सौंदर्यावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
अभिनेत्री खुशबू तावडेने दक्षताच्या फोटोशूटवर ‘कमाल…’ अशी कमेंट केली आहे.
-
नेटकऱ्यांनी ‘अशी बायको भेटायला कोणता उपवास करावा लागेल…’ अशी कमेंट दक्षताच्या फोटोशूटवर केली आहे.
-
दक्षताच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘अगं!!!! इतकं सुंदर..??’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दक्षता जोईल/इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल