-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेत ‘हनीमून विशेष’ भाग सुरू आहे.
-
या मालिकेतील ‘अक्षरा व अधिपती’ (Akshara-Adhipati) हनीमूनसाठी थायलंडला (Thailand) गेले आहेत.
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole Kulkarni) व अभिनेता ऋषिकेश शेलारने (Hrishikesh Shelar) थायलंडमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर ऋषिकेश व शिवानीने मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला आहे.
-
थायलंडमधील क्राबी (Krabi) या ठिकाणी मालिकेचं शूटिंग करण्यात आले आहे.
-
थायलंडमध्ये ‘अक्षरा व अधिपती’चं नातं खुलताना दिसत आहे.
-
‘अक्षरा व अधिपती’वर थायलंडमध्ये एका गाण्याचं शूटिंग करण्यात आले आहे.
-
“चाहूल प्रेमाची लागणार, क्षण हळूवार खुलणार…!” असे ‘अक्षरा व अधिपती’च्या गाण्याचं बोल आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋषिकेश शेलार/इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack Live Update: पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली, पुढे काय? केंद्रीय मंत्री म्हणतात, “जर ही परिस्थिती वर्षभर राहिली…”