-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे एकदम खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सोनाली खूप सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोनाली कुलकर्णी, इंस्टाग्राम पेज)
-
सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हे खास फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंवर खास कमेंट येत आहेत.
-
सोनाली कुलकर्णीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
सोनाली कुलकर्णीला अप्सरा असंही संबोधलं जातं कारण तिचं अप्सरा आली हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं आहे.
-
सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
सोनाली कुलकर्णीचा साडीतला हा अंदाज अतिशय मोहक आहे. सोनाली या साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
-
सोनालीच्या या खास फोटोंवर विविध कमेंट पडत आहेत. त्यात एका चाहत्याने केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
-
लिंबू कलरच्या साडीमध्ये स्त्री छान दिसते हे अशोकमामांनी सांगितलं आहेच. आज पाहिलंही.. असं या चाहत्याने म्हटलं आहे.
-
सोनालीच्या फोटोंप्रमाणेच चाहत्याने केलेली ही खास कमेंटही अनेकांना आवडली आहे.
-
किती तो हॉटनेस असंही एका चाहत्याने सोनालीच्या या फोटोंवर म्हटलं आहे. सोनालीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.
-
सोनालीचा एक मोहक आणि तितकाच अवखळ अंदाज.
