-
शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
-
या मालिकेत शिवानी सुर्वे मानसी सणस हे पात्र साकारत आहे.
-
आता लवकरच या मालिकेत मानसीची लगीनघाई सुरू होणार आहे.
-
बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी रणजीतशी लग्न करण्यास तयार झाली आहे.
-
मानसीने लग्नात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
मानसी हिरव्या रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे.
-
मानसीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मानसीने तिच्या लग्नात हिरवी साडी, हातात हिरवा चुडा, पैठणी शैला, भरजरी दागिने, नाकात नथ असा लूक केला आहे.
-
दरम्यान, ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही मालिका दररोज रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाते. ( फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी )

Pahalgam Terror Attack Live Update: पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली, पुढे काय? केंद्रीय मंत्री म्हणतात, “जर ही परिस्थिती वर्षभर राहिली…”