-
कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वामधून (Bigg Boss) अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) घराघरात लोकप्रिय झाली.
-
शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते.
-
शहनाजने नुकतेच खास लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शहनाजने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस (Yellow Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
शहनाजने अनारकली ड्रेसमधील लूकसाठी हलका मेकअप केला आहे.
-
या फोटोशूटला शहनाजने ‘Sunshine In A Yellow Dress…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शहनाजच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शहनाज गिल/इन्स्टाग्राम)

“माकडतोंड्या, बोबडा बोलतो…सूरजचा सिनेमा फ्लॉप करायचा ठरवलं होतं”, केदार शिंदेंचा ट्रोलर्सबाबत मोठा दावा, म्हणाले…