-
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) या मालिकेतून अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) प्रसिद्धझोतात आली.
-
या मालिकेत समृद्धीने ‘किर्ती’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
नुकतेच समृद्धीने दाक्षिणात्य लूकमध्ये फोटोशूट (South Indian Look) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी समृद्धीने पांढऱ्या रंगाची घागरा-चोळी (White Ghagra Choli) परिधान केली आहे.
-
पांढऱ्या घागरा-चोळीवर समृद्धीने लाल रंगाची ओढणी (Red Dupatta) घेतली आहे.
-
समृद्धीने या फोटोशूटसाठी दाक्षिणात्य पद्धतीचे दागिने (Traditional Jewellery) परिधान केले आहेत.
-
समृद्धीचं हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर कुलदीप बापट (Kuldip Bapat) यांनी केले आहे.
-
हातात कमळाचे फूल घेऊन समृद्धीने फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)

६० वर्षांच्या आमिर खानने दिली प्रेमाची कबुली! गर्लफ्रेंडला ६ वर्षांचा आहे मुलगा, कोण आहे ती? जाणून घ्या