-
मराठी अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
प्रवीण यांनी दिग्दर्शन केलेला ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नुकतीच प्रवीण यांनी आपल्या कुटुंबाबरोबर शेतात भात लावणी केली आहे.
-
भात लावणी करतानाचे काही फोटो व व्हिडीओ प्रवीण यांनी चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना प्रवीण यांनी ‘शेती ईकायची नसते तर राखायची असते.. राखलेली शेती अशी कसायची असते..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शेतात लावणी पद्धतीने भाताची लागवड करण्यात येते.
-
प्रवीण यांच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो.
-
प्रवीण हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रवीण तरडे/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती