-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे.
-
अभिनेत्री शिवानी सुर्वे या मालिकेत ‘मानसी’ची भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकेतच पंजाबी ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस व गुलाबी ओढणी परिधान केली आहे.
-
शिवानीच्या या फोटोशूटवर अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने ‘सुंदरा!’ अशी कमेंट केली आहे.
-
‘देवयानी’ या मालिकेमुळे शिवानी महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती