-
अभिनेता गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी अवस्थी हे टीव्हीवरील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे.
-
गौतम व पंखुरी यांच्या वयात १४ वर्षांचे अंतर आहे. लग्नानंतर पाच वर्षांनी हे दोघे २०२३ मध्ये आई-बाबा झाले.
-
पंखुरीने जुळी बाळांना जन्म दिला.
-
पंखुरी व गौतमच्या जुळ्या बाळांची नावं राध्या व रादित्य अशी आहेत.
-
राध्या व रादित्य यांचा पहिला वाढदिवस ३१ जुलै रोजी मोठ्या थाटात पार पडला.
-
त्यांच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो पंखुरी अवस्थीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
गौतम व पंखुरीने पहिल्यांदाच आपल्या बाळांचे चेहरे दाखवले.
-
राध्या व रादित्यच्या वाढदिवसाला गौतम व पंखुरीचे कुटुंबीय उपस्थित होते.
-
तसेच काही मित्र-मैत्रिणी या सेलिब्रेशनला आले होते.
-
राध्या व रादित्यसाठी खूपच सुंदर केक मागवण्यात आले होते.
-
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये रादित्य व राध्या खूपच क्यूट दिसत होते.
-
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच